मूलभूत गणित


COURSE FEATURES

  • Starts 1 June 2018
  • Duration 6 Weeks
  • Class Duration 18 Hrs
  • Level Intermediate
Course Price: ₹ 2000
ENROLL THIS COURSE

कोर्सची ओळख

सर्वसाधारण बहुसंख्य शाळेत गणितातील बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार, या चार मूलभूत क्रियाच कच्च्या असतात .तसेच अंकांची स्थानिक किंमत ,संख्येचे विस्तारित रुप ,इत्यादी पाठ्यभागही खूप मुलामुलींचा कच्चा असतो . परंतु ही मुले नाणी नोटांचा वापर करुन व्यवहार उत्तम करतात . म्हणूनच केवळ एक रुपयांची नाणी,दहा आणि शंभर रुपयांच्या नोटांचा वापर करून ह्या क्रियात कसे प्रभुत्व मिळविता येते हे विविध कृती द्वारे स्पष्ट केले आहे . किती आकलन झाले आहे हे पडताळण्यासाठी चाचणीही आहे .एकूणच हा उपक्रम संकल्पनांच्या दृढीकरणाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही .

तुम्ही काय शिकाल?

मुलांना कृतीतून गणित मुलभूत क्रिया कशा शिकवता येतील ज्याने त्यांची आवड वाढेल, कसे समजून घ्यावे, मुलांचा सहभाग कसा असावा अशा सर्व गोष्टींचे मार्गदर्शन ह्या व्हिडिओमध्ये केले आहे. तुम्ही यात सांगितलेल्या गोष्टी करून पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमचे शिकवणे अधिक चांगले होत आहे आणि मुलांना विषय आवडतो आहे.

  • प्रत्येक सत्रात काही चित्रफिती (व्हिडिओ) आणि त्याला पूरक कृतिसत्रे आहेत!
  • संदर्भासाठी विस्तृत टिपा दिल्या आहेत!
  • प्रत्येक सत्राच्या शेवटी चाचणी आहे!
  • चाचणी दिल्यानंतर काही अहवाल तुम्ही पाठवायचा आहे!
  • कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल!

Curriculum For This Course

ABOUT INSTRUCTOR

image

Before engineering, I developed and implemented CI (Continuous Improvement) management systems in companies across America in various industries to include a military finance organization.